Sunday, 13 November 2016

कृषी विचारनुभव भाग १...

मी मागील काही दिवसा पूर्वी पुण्यात दोन agriculture entrepreneur 
ला भेटलो त्यापैकी एकचे formal शिक्षण Bsc Agri झाले आहे तर दुसऱ्याचे 
pharmaceutical चे आहे व त्याचे दुकान ही  आहे. दोन्ही व्यक्ती ना येणाऱ्या काळात agriculture industry मध्ये स्वतः ची company चालु करायची आहे आणि शेती ही करायची आहे. Both r belonging from agriculture family & their way to be traditional way of agriculture. Basicaly they need my help to establish their bussiness & explore their idea with the best possible way ( as business consultant). त्याच्याशी माझी भेट पहील्यादा facebook वर झाली आणि नंतर प्रत्यक्षात झाली. मला पुन्हा एकदा नवीन विचार करण्याची संधी तर मिळालीच पन challeging job ही मिळाला. त्याच्याशी बोलताना आसे समजले की आज शेतकरी नवीन cash crop शोधत आहे, cotton आणि Suger cane या बेभरवशाच्या पिकांना तो वैतागला आहे. या पिका बद्द्ल चे समाजकारण आणि राजकारण आत्यंतिक घाणेरड्या पध्दतीने होताना दिसात आहे, अर्थात तो माझा विषय ही नाही. पन आज गरज आहे ती खरे पाहता Agri Processing Induatry ची. वेगवेगळ्या crop मग ते horiculture आसो किंवा Agriculture आसो त्या crop वर processing झाली पाहिजे व नुसती processing होऊन भागनार नाही तर त्याची proper branding and marketing झाली पाहिजे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर कसे सुटतील हे लक्षात घेतले पाहिजे. Commercialization of Agriculture हा विषय विशेष लक्ष देउन आभ्यासला पाहिजे. Agriculture research चे मनोरे उभा न कारत त्याला commercial research कसा करता येइल या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. आज परदेशात विशेष करुन US मधील MNC त्याचा research विद्यापीठात त्याच्या विद्यार्थीकडून करुन घेतात यातून Product cost हा विषय जारी सोडून दिला तरी innovation & cretivity फक्त तरुण रक्तातच सापडते. या प्रमानेच आपल्याला Agriculture research मध्ये लक्ष द्यावे लागेल. विद्यापीठाना commercial research ची सक्ति करायला हावी. शेतकऱ्याचे कर्ज माफ करण्यापेक्षा तो ते कर्ज कशा प्रकारे फेडू शकेल हे बघणे जरूरी चे आहे. सरकारी योजना कशा त्याच्या पर्यंत पोहोचतील हे पाहने गरजेचे आहे. आसे मला वाटते. 
(प्रस्तुत लेखा बद्दल आपला अभिप्रय जरूर कळवा) 

Thursday, 17 March 2016

Maha Agri Network (MAN)


MAN has established in the year 2011 by some young & dynamic entrepreneurs from Agriculture with the motive of Networking & Skill development. Down the line from last five years MAN has work on many aspects of Agriculture Youth Development. MAN has initiate Knowledge Transmission Program called “MahaYouth KT” under which MAN has share practical based articles of Improved Farm development practices for Agriculture through Social Media. Currently MAN has reached up to more than 5000 agriculture youth, farmers & Agriculture entrepreneurs. Also provide solution to Agriculture In-put & Out-put Industry for Business development & Strategy making. MAN has also work for garneting skillful man power for Industry and planning to register for Skill India (NSDC) in the year 2016-17. Enterprise work as solution provider for Business development and strategies making in Agriculture & Allied Industry.  MAN provides customized research for Product/Service Marketing and Brand Management.  

Services
1.      Skill Development & Business Management
2.      Business Networking in Agriculture & Allied Industry
3.      Market Research & Business Strategies
4.      Consulting for Social Media Management
5.      Consulting for Marketing & Brand Management